गिटार हे एक असे वाद्य आहे ज्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते.बहुतेक सर्वांच्याच मनात कधी तरी आपण ही गिटार वाजवायला शिकावे हा विचार आलेला असतो. हिंदी सिनेमामध्ये तर गिटारला वेगळेच स्थान आहे. सिनेमामधील नायकाचे सर्वात आवडते वाद्य म्हणजे गिटार.गिटार म्हटल की आठवतो हातात गिटार घेऊन नायीकेच्या अवती-भवती "बार बार देखो हजार बार देखो" गाणारा शम्मी कपूर किंवा आठवतो नायीकेच्या अतीव सौंदर्याचे गिटार वाजवत "चेहरा हे या चाँद खिला हे" गाणारा ऋषी कपूर किंवा अगदी नजीकच्या काळातील सलमान खान आठवतो विदाउट शर्ट गिटार घेऊन "ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दिवाना" गाताना. गिटारची लोकप्रियता वाढवण्यामध्ये हिंदी सिनेमाचे ही मोठे योगदान आहे असे म्हटले तर चुकीचे नाही.
Thursday, 20 August 2015
Friday, 14 August 2015
पसंद हे मुझे
पसंद हे मुझे यहाँ की भीड़
त्योहारों का शोरगुल,
उड़ते हुए रंग ,
आसमा को चूमते पटाखे,
और यहाँ के गीत !
त्योहारों का शोरगुल,
उड़ते हुए रंग ,
आसमा को चूमते पटाखे,
और यहाँ के गीत !
रास आता हे मुझे यहाँ का मौसम,
हल्की बरसातें ,
कभी कड़ी धुप,
तो कभी गुलाबी थंड !
हल्की बरसातें ,
कभी कड़ी धुप,
तो कभी गुलाबी थंड !
भाते हे सपनो के पीछे दौड़ने वाले लोग
और वो जो सिर्फ करते है नोक-झोक !
और वो जो सिर्फ करते है नोक-झोक !
यहाँ आम के आम और गुठलियों के भी दाम है
कभी ना रुकने वाले रेल को मेरा सलाम है !
कभी ना रुकने वाले रेल को मेरा सलाम है !
मजे लेता हु सुन के यहाँ की नारेबाजी
भ्रष्ट नेताओं की सुन के बकरबाजी !
भ्रष्ट नेताओं की सुन के बकरबाजी !
यहाँ तो हे पूरी की पूरी दाल काली
पुलिस से हाथ मिलाये हे यहाँ मवाली !
पुलिस से हाथ मिलाये हे यहाँ मवाली !
तमाम खामियों के बावजूद मुझे इस देश से हे प्यार
चढ़ा नशा इस देश का ऐसे की उतरता ही नहीं यार !
मुस्कुराते हुए वो ३ सरफिरे चढ़े ते फासी
बड़ी मुश्किल से आज़ादी की दुल्हन हुई थी राजी !!!
जय हिन्द !!!
चढ़ा नशा इस देश का ऐसे की उतरता ही नहीं यार !
मुस्कुराते हुए वो ३ सरफिरे चढ़े ते फासी
बड़ी मुश्किल से आज़ादी की दुल्हन हुई थी राजी !!!
जय हिन्द !!!
~ हर्ष पवार
Tuesday, 7 July 2015
ऐक ना जरा…….
फ़क्त तू ,मी आणि शांत समुद्र किनारा
अशी एक संध्याकाळ तूला आवडेल का ..
मनातील हळव्या भावना मी व्यक्त न करता
अचुकपणे ओळखायला तूला जमेल का
वाट चुकलो मी अनेकदा इथे जीवनात
माझ्या हृदयाचा ठाव तूला तरी नीट कळेल का
आणेन ही मी तो चंद्र आणि ते तारे तुझ्या पदरात
पण त्यांची जपणूक तूला परवडेल का
काही पत्र पाठवली आहे मी पावसा सोबत
माझ्या आसवांची भाषा तूला कळेल का ......
मी आहे तोवर सर्व ठिक आहे मी गेल्यावर
तुझे माझ्यावाचून काही कधी अडेल का ?
~ हर्ष
Wednesday, 17 June 2015
तेरे आने से
ऐसा नहीं के तेरे आने से पहले मेरे आसमान में सितारे नहीं थे
बस तेरे आने के बाद अब वो टिम टिमाने लगे हैं !
खुशियाँ तो मेरे ज़िंदगी में पहले भी थी
लेकिन अब मुस्कुराने की एक वजह मिल गई हैं !
मंजिल का पता तो मुझे पहले भी था
पर अब मंजिल तक पोहोचने की राह मिल गई हैं !
मेरी साँसों का सिलसिला तो कब से शुरू था
पर अब जा के मेरे जान में जान आ गई हैं !
अब धुप में तेरे जुल्फों की छाव मिल गई हैं
बारिश में तेरे सपनो की नाव मिल गई हैं !
माँगा तो पहले भी था बोहोत कुछ मैंने खुदा से
पर लगता हैं अब जा के मेरी दुआ रंग लाई हैं !!!
~ हर्ष
Friday, 10 April 2015
रक्तदान..... काळाची गरज!!!
पुढे येणारा काळ कसा असणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही … महागाई वाढत चालली आहे … पेट्रोल डीझलचे भाव दर महिन्याला वाढत चालले आहेत … जागतिक मंदी येत चालली आहे … पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे … हे सगळ असच चालत राहिल तर तिसर महायुद्ध दूर नाही!!! … समजा येणा-या काळात तिसर महायुद्ध झालं आणि त्यात भारताला ही अनेक देशांशी युद्ध करावं लागलं … देशाची फार मोठया प्रमाणावर हानी झाली आहे …युद्ध संपलं आहे…देश हळू हळू पूर्णपणे स्थिर होत आहे …जन-जीवन पुन्हा सुरळीत होत आहे पण नेमकं झालं काय आहे तर तिसर्या महायुद्धात देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी पुरवल्या गेलेल्या रक्ता मुळे , देशातल्या blood banks मध्ये रक्तच उरलं नाही आहे …तिसर्या महायुद्धात जगातील बहुतेक सर्वच देशांचा सहभाग असल्यामुळे कोणता ही देश एकमेकांना रक्ताच्या bottles विकत ही देत नाही आहे …. अश्या भारताचे चित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ….साल २०५० चालू आहे :
Saturday, 4 April 2015
इच्छा , आकांक्षा , इत्यादी ……….
त्या दिवशी तसा ऑफिसमधून निघायला उशीरच झाला होता..शेवटच्या क्षणापर्यंत
काम संपतच नव्हतं... खाली थांबलेल्या कंपनी Cab ड्रायवरचा ही दोन वेळा फोन
येऊन गेला होता. त्याला ५ मिनीट आणखी थांब अशी request केली होती..
ड्रायवरचा तिसऱ्यांदा call येत होता.. शेवटी वैतागून PC shut down करून,
bag pack करून लिफ्टच्या दिशेने पळालो. खाली आलो आणि धावत जाऊन Cabमध्ये
बसलो. ड्रायवरला sorry म्हणालो उशीर झाल्या बद्दल …त्याने "ठीक आहे साहेब " असे म्हणत गाडी स्टार्ट केली .. Cabमध्ये बसताच सवयीप्रमाणे bagच्या
पहिल्या कप्प्यामधून हेडफोन बाहेर काढला. कधी नाही ते हेडफोनच्या वायर्सचा
गुंता झाला होता. सुटता सुटत नव्हता.. एका क्षणाला विचार आला गेल्या काही
दिवसांपासून आयुष्यात ही असाच प्रश्नांचा गुंता झाला आहे.. प्रत्येक गोष्ट
मनाविरुद्ध घडत आहे. प्रत्येक अंदाज चुकत आहे.. क्षणार्धात भानावर आलो आणि
कसाबसा वायर्सचा गुंता सोडवला.. हेडफोनची पिन मोबाइलमधे प्लग केली आणि
हेडफोन कानाला लावला .पण त्या दिवशी चित्त ठिकाण्यावर नव्हतं. त्यामुळे
कोणतं ही गाणं अगदी 10 सेकंदाहून जास्त लक्ष्य केंद्रित करून घेऊ शकत
नव्हतं. मनात असंख्य विचारांचे काहुर माजलेले होते. माझ्या PLAYLISTमधील
गाणी मी सतत shuffle करत बसलो होतो.. mood change करण्याचा माझा हा प्रयास
असफल ठरत होता . शेवटी 15-20 मिनिटानंतर एका गाण्याचे सुरुवातीचे शब्द
मनाला आकर्षित करते झाले :
क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ....
क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ....
Thursday, 5 March 2015
आज तुझ्या सोबत होळी बापू …!!!
एरवी तू वर्षभर तुझ्या प्रेमाचे रंग माझ्या वर उधळत असतोस ..पण आज माझी
पाळी आहे तुला रंग लावण्याची ...
Subscribe to:
Posts (Atom)



